ग्रामपंचायत सोहोली
प्रत्येक क्षण समाजासाठी प्रत्येक क्षण विकासासाठी!
(स्थापना १९६४ )
दृष्टीक्षेपात लोकसंख्या
एकूण लोकसंख्या
शिक्षित लोकसंख्या
अशिक्षित लोकसंख्या
कामगार लोकसंख्या
गावाबद्दल
गावाबद्दल माहिती व इतिहास!
संतश्रेष्ठ व कीर्तनकार गाडगे महाराज यांच्या पवित्र पदस्पर्शाने पावन झालेले गांव म्हणजे सोहोली. कडेगांव तालुक्यातील सोहोली हे एक प्रमुख गांव आहे. सांगली व औंध संस्थानाला जोडल्या जाणाऱ्या सांगली सातारा मार्गावरील हे गांव.स्वराज्याचे पहिले सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे नाव असलेल्या कमानीतून गावात प्रवेश होतो. या गावाशेजारी तोंडोली, सासपडे, कडेपूर, निमसोड, कडेगांव या गावांच्या भूः सिमा लागून आहेत.
पूर्वी सोहोली गाव खानापूर तालुक्यात येत होते. तेव्हा सोहोली गावाची ओळख गुऱ्हाळाचे गाव म्हणून प्रसिध्द होते. पूर्वी गावामध्ये ऊसाचे पिक मोठ्या प्रमाणात घेतले जात होते. त्या ऊसापासून गुळ बनविला जात होता. दहा पेक्षा जास्त गुऱ्हाळे त्यावेळी सोहोली गावामध्ये होती. येथे तयार होणारा गुळ उत्तम गुणवत्तेचा होता. त्याला परिसरातून खूप मागणी होती. खूप लांबून लोक गुळ खरेदी करण्यासाठी येत होती. इथे तयार होणारा गूळ सांगली, तासगांव मार्केट येथे पाठवला जात होता.
उत्कृष्ठ सेवा
गावातील उत्कृष्ठ सेवा व योजना
सूचना विभाग
तक्रार निवारण विभाग
अभिप्राय विभाग
- पत्ता-: ग्रामपंचायत सोहोली
ता.कडेगांव जि.सांगली - मोबाईल नं : +९१ ७८८७५७००९३
- ईमेल: saholigpkadegaon@gmail.com
महत्वाच्या लिंक
सूचना मिळावा
ग्रामपंचायतीच्या सूचना व बातम्या इमेल वर मिळवण्यासाठी येथे इमेल प्रविष्ठ करा!